Flag of IndiaBharat Pulse सत्यमेव जयते
GOOD INDIA MAHARASHTRA

The Jalgaon rebellion was quelled, Reshma Kale withdrew after meeting Eknath Shinde, supporting the Mahayuti candidate.

जळगाव विधान परिषदेचा तिडा अखेर सुटला आहे. शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांची समजूत घालण्यास यश आल्याने आता जळगावातील बंड शमल्यात जमा झाले आहे.

TV9 मराठी Fri, 12 Jun 2026 17:50
Read the original at TV9 मराठी ↗