Flag of IndiaBharat Pulse सत्यमेव जयते
UGLY INDIA MAHARASHTRA

Shooter Jaspal Rana passes away at 49

प्रख्यात नेमबाज जसपाल राणा यांचं निधन झालं आहे. ते 49 वर्षांचे होते. म्युनिकहून परतल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. दिल्लीत पोहोचल्यावर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

TV9 मराठी Fri, 12 Jun 2026 05:38
Read the original at TV9 मराठी ↗