Flag of IndiaBharat Pulse सत्यमेव जयते
GOOD CRIME MAHARASHTRA

Pranit More: Police

हिमांशू जांग्रा आणि डॉ. सेजल पवार यांच्या व्हायरल व्हिडीओंनंतर कॉमेडियन प्रणित मोरे चांगलाच वादात सापडला आहे. याप्रकरणी आता राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली आहे. त्यामुळे प्रणितचं करिअर धोक्यात आलं आहे.

TV9 मराठी Fri, 12 Jun 2026 10:26
Read the original at TV9 मराठी ↗