Flag of IndiaBharat Pulse सत्यमेव जयते
BAD ENTERTAINMENT MAHARASHTRA

On June 13, 1997, the blockbuster movie caught fire in a packed theater, killing 59 people.

इतिहासातील एक काळा दिवस म्हणून 13 जून 1997 ला ओळखलं जातं. कारण या दिवशी सनी देओलचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्याला पाहण्यासाठी थिएटरमध्ये मोठी गर्दी झाली होती. अशातच थिएटरमध्ये आग लागली अन् 59 जणांचा मृत्यू झाला.

TV9 मराठी Fri, 12 Jun 2026 11:32
Read the original at TV9 मराठी ↗