BAD
INDIA
MAHARASHTRA
Monsoon Update: Monsoon has arrived in Maharashtra but the new warning of the IMD has raised concerns, very bad news, a big crisis on the state

राज्यात मान्सून दाखल झाला आहे, मात्र अजूनही संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनने व्यापलेला नाहीये. येत्या 15 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे. परंतु त्यापूर्वी हवामान विभागाच्या नव्या अंदाजामुळे चिंता वाढली आहे.
Read the original at TV9 मराठी ↗