Flag of IndiaBharat Pulse सत्यमेव जयते
GOOD INDIA MAHARASHTRA

'I'll be home soon, we'll celebrate the anniversary ', the last call of comfort to his wife during the attack

आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणमचे रहिवासी असलेले 44 वर्षीय सुरेश पटनाला हे ओमानच्या किनाऱ्याजवळ 'एमटी सेट्टेबेलो' या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तीन भारतीय कर्मचाऱ्यांपैकी एक होते

BBC मराठी Sat, 13 Jun 2026 03:56
Read the original at BBC मराठी ↗